Sr. No |
News |
1 |
ज्या उमेदवारांनी EWS, NCL आणि CVC प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी पावती सादर केली होती अशा सर्व उमेदवारांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत त्या-त्या संबंधीत प्रवर्गातून जागा वाटप करण्यात येईल. अशा उमेदवारांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतून ज्या प्रवर्गातून जागा वाटप करण्यात येईल त्या-त्या प्रवर्गातून संस्थेत प्रवेश देण्यात येईल. सदरचा प्रवेश हा तात्पूरता प्रवेश म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. संबंधीत अभ्यासक्रमांची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम फेरीच्या अंतिम दिनांकाच्या आत संबंधीत उमेदवारांनी मुळ प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक राहील अन्यथा अशा उमेदवारांचे प्रवेश रद्द करण्यात येईल.(20-01-2021)
|
2 |
Reporting to the Allotted Institute and Confirmation of Admission by
submitting required documents and payment of fee after CAP Round I is extended till 20th January 2021(18-01-2021)
|
3 |
EWS मुळ प्रमाणपत्र , NCL मुळ प्रमाणपत्र व मूळ जात पडताळणी प्रमाणपत्र (CVC ) सादर करण्याकरिता दिनांक २०/०१/२०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.(16-01-2021)
|
4 |
सुचना: नोंदणी केलेल्या सर्व उमेद्वारांना सूचित करण्यात येते की, आपला नोंदणी करून अर्धवट भरलेला किंवा आपल्या अर्जात काही त्रुटी(Discrepancies) असल्यामुळे SC सेंटरने अर्ज अंतिम पडताळणी(Confirmed) न करता, त्रुटी दूर करण्यासाठी आपल्या लॉगीन मध्ये उपलब्ध करून दिलेला अर्ज आपण अर्ज नोंदणीच्या अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण भरून ऑनलाईन पद्धतीने SC सेंटर कडून अंतिम पडताळणी(Confirmed) करून न घेतल्यास, अश्या उमेद्वारांचा तात्पुरत्या/अंतिम गुणवत्ता यादीत समावेश केला जाणार नाही. तसेच अश्या उमेद्वारांनी अर्ज नोंदणीच्या अंतिम दिनाकानंतर अर्ज पूर्ण करून SC सेंटर कडून ऑनलाईन पडताळणी करून घेतल्यास ते फक्त नॉन- कॅप प्रवेशासाठी पात्र राहतील याची नोंद(22-12-2020)
|
5 |
Candidates registered after 21st December 2020 23:59:59 will be considerd for NON-CAP Seats Only.Such candidate's name will not appear in the provisional/final merit lists.(22-12-2020)
|